बॉलीवूडचा ‘सिम्बा’ घाबरतो आपल्या पत्नीला

0

मुंबई : काही दिवसापूर्वीच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर आता दोघे पुन्हा आपापल्या कामकात बिझी झाले आहेत. दीपिकाने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत रणवीरसोबतच्या नात्याविषयी बोलली.

लग्नानंतर सासूबाईंनी तुला काही खास टिप्स दिल्या का असा प्रश्न तिला विचारण्यात आला. ‘नाही, मला टिप्स नाही दिल्या. पण इतकं नक्की सांगू शकते की रणवीर त्याचे आई-वडिल, बहीण यांच्यापेक्षा मला जास्त घाबरतो, असे दीपिका म्हणाली.