बोदवड । राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले रांच्रा जरंतीचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी हॉलमध्ये संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सामान्र रक्त पिढीचे डॉ. अर्जुन सुतार, सचिन बकाल, भरत महाले, निलेश पवार, राहुल जाधव, प्रभाकर पाटील, अशोक पाटील यांनी तपासणी केली. सामाजिक व सांस्कृतिक तसेच राजकीर शासकीर वर्गातील तब्बल 51 दात्यांनी रक्तदान केले.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अनंता वाघ, अमोल देशमुख, जिल्हा कार्राध्यक्ष संजर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील, कैलास चौधरी, भागवत टिकारे, सागर पाटील, राजू चौधरी, मराठा सेवा संघ तालुकाध्रक्ष रोशन पाटील, चेतन तांगळे, तुषार उगले, अविनाश पाटील, विनोद पाडर, निवृत्ती ढोले, योगीराज ढोले, शुभम सोनवणे, अमोल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.