बोरखेडा येथून अल्पवयीन तरुणीला पळवले

A minor girl was abducted from Borkheda रावेर : तालुक्यातील बोरखेडा गावातील अल्पवयीन तरुणीला पळवून नेेण्यात आल्याची घटना 10 ते 11 ऑगस्टदरम्यान घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रावेर पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी निंभोरा पोलिसात पीडीत बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी डिगंबर निवृत्त पाटील (बोरखेडा, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे करीत आहेत.