बोरद येथे वीज पडून बैल ठार ! खान्देशनंदुरबार On Jul 4, 2020 0 Share नंदुरबार। जिल्ह्यात आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान तळोदा तालुक्यातील बोरद येथे वीज पडून एक बैल ठार झाला आहे. तर अजय जयसिंग ठाकरे हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना बोरद येथे प्राथमिक केंद्रात हलविण्यात आले आहे. 0 Share