बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपुजन

0

अमळनेर । तालुक्यातील तासखेडा ते अतुर्ली गावाला जोडणारा बोरी नदीवरील पुलासाठी 2 कोटी रूपये मंजूर झाले असून त्यासाठी आ.शिरीष चौधरी व प्रा. डॉ.रविंद्र चौधरी यांनी प्रयत्न केले असून त्या कामाचे भूमिपूजन तसेच तासखेडा ते पिगळवाडे रस्ता डांबरीकरण करणे 34 लक्ष रूपये या विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी ज्ञानेश्वर पाटील (सरपंच तासखेडा), गुलाबराव पाटील, प्रताप पाळधी, भालचंद्र पाटील, प्रवीण पाटील, भरत सैदाने, गोबा टिकाराम सोनवणे, व्हाइस चेअरमन विकासो नंदगाव-लाडगाव, सुभाष पाटील, भगवान तिरमाळे, चंद्रकांत पाटील उपसरपंच पिगळवाडे, सुपडू सोनवणे मा उपसरपंच नंदगाव- लाडगाव, विजय पाटील, विलास पाटील, मगण सोनवणे, राजेंद्र चौधरी, सुनील पाटील, रावसाहेब मेंटकर इंजिनियर, विजय गांगुडे इंजिनियर, कैलास पाटील, विजय बोरसे, नंदलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर पवार, श्याम सोनवणे, गणेश पवार, सुपडू सोनवणे, अर्जुन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र पाटील, शिवाजी पाटील, सुनील तिरमाळे, सुरेश ठाकरे यावेळी नंदगाव, तासखेडा, अंतुली, रंजाणे, खापरखेडा, अंबारे, अमोदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.