ब्राव्होचा टिम इंडियाला पाहुणचार

0

नवी दिल्ली । वेस्ट इंडिज क्रिकेटर ब्राव्होने भारतीय संघाला निमंत्रण दिले होते. ब्राव्होच्या घरी आलेल्या भारतीय खेळाडूंनी ब्राव्होच्या आईला भेटले. ब्राव्होने हे काही फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले.

धोनी, जीवा आणि ब्राव्होच्या आईचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर करताना, त्याने शानदार कॅप्शन दिले आहेत, भूवनेश्वर कुमारसोबत फोटो शेअर करताना ब्राव्होने आयपीएल आणि पर्पल कॅपचाही उल्लेख केला आहे.