ब्राह्मण जागृती सेवा संघाचा पदग्रहण समारंभ उत्साहात

0

पिंपरी-चिंचवड : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्रा पिंपरी-चिंचवड शाखेच्रा कार्राध्रक्षपदी तपन इनामदार रांची तर महिला आघाडी प्रमुखपदी सुषमा वैद्य रांची निरुक्ती करण्रात आली आहे. नवीन पदाधिकार्‍रांचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. संघटनेचे सचिव रोगेश अत्रे व शहराध्रक्ष श्रीनिवास कुलकर्णी रांच्रा हस्ते नवीन पदाधिकार्‍रांना निरुक्तीपत्रे प्रदान करण्रात आले.

संघटनेचे नवीन पदाधिकारी असे
रोगेश निसळ (संपर्क प्रमुख), तपन इनामदार (कार्राध्रक्ष), संतोष बोकील (कोषाध्रक्ष), अतुल रेणावीकर (प्रसिद्धीप्रमुख), श्रीकांत वैद्य (सरचिटणीस), अमित नाडगौडा (सरचिटणीस), हृषिकेश राजहंस (चिटणीस), राजन लोणकर (शाहूनगर विभागप्रमुख), अखिलेश कुलकर्णी (सांगवी विभाग प्रमुख), सुजीत कुलकर्णी (इंद्रारणीनगर विभागप्रमुख), पंकज कंदलगावकर (चिंचवड विभागप्रमुख) सुषमा वैद्य (शहर महिला आघाडी प्रमुख).

अडीच वर्षातील कार्याचा आढावा
गेल्रा अडीच वर्षापासून महिला आघाडी सांभाळत असलेल्रा प्रिरंका कुलकर्णी रांचा सत्कार नवनिर्वाचित महिला आघाडी प्रमुख सुषमा वैद्य आणि समस्त महिला आघाडीतर्फे करण्रात आला. त्राचप्रमाणे अजित पोतनीस रांनी व्रावसारिकांसाठी बिझनेस फोरमची घोषणा करून त्रावर मार्गदर्शन केले. संघटनेचे सचिव रोगेश अत्रे रांनी संघटनेने अडीच वर्षातील केलेल्रा कार्राचा आढावा घेतला. तर शहराध्रक्ष श्रीनिवास कुलकर्णी रांनी संघटनेकडून होणार्‍रा उपक्रमांची तसेच शहरातील पुढील वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली.