भक्तीभावात हनुमान जयंती साजरी (व्हिडियो)

जळगाव – कोरोनाचे संकट लक्षात घेता शहरात ठीकठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळत हनुमान जयंती साजरी झाली.शहरातील शाहूनगर परिसरातील तपस्वी हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

पहा व्हिडियो