भजन स्पर्धा Uncategorized Last updated Jul 29, 2017 0 Share कल्याण : ठाकुर्ली येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे 29 व 30 जुलै रोजी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 29 तारखेला पुरुषांची भजन स्पर्धा तर 30 तारखेला महिलांची भजण स्पर्धा होणार आहे. कल्याणठाकुर्ली 0 Share