भडगाव तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

0

भडगाव । भडगाव तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भडगाव तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे करण्यात आली असून त्यात अ‍ॅड. आप्पासाहेब एस. सोनवणे (अध्यक्ष), अ‍ॅड.कुलदीप विजयराव पवार (उपाध्यक्ष), अ‍ॅड. रणजीत राजेंद्र पाटील-कनाशी (सचिव), अ‍ॅड. भैय्यासाहेब टी. अहिरे (खजिनदार) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या वेळी भडगाव वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. एन.बी. शिसोदे, अ‍ॅड. आर.के. वाणी, अ‍ॅड. पी.बी. तिवारी, अ‍ॅड. ए.डी. बाग, अ‍ॅड. के.टी. पाटील, अ‍ॅड. मुकुंद बी. पाटील, अ‍ॅड. के.ए. पवार, अ‍ॅड. सिद्धार्थ आर. वारनखेडे, अ‍ॅड. हेमंत ए. कुलकर्णी, अ‍ॅड. बी.डी. पाटील, अ‍ॅड. व्ही.आर. महाजन, अ‍ॅड. मानसिंग आर. परदेशी, अ‍ॅड. बी. आर. पाटील, अ‍ॅड. निलेश जे. तिवारी, अ‍ॅड. सुनिल आर. महाजन, अ‍ॅड. उदय एन. शिसोदे, अ‍ॅड. पी.बी. कदम उपस्थित होते. या नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सत्कार करुन नवीन वर्षाच्या शुभेच्दा दिल्या.