भडगाव तालुका वकील संघाची कार्यकारिणी जाहिर

0

भडगाव – तालुका वकील संघाची सन २०१९च्या नवीन कार्यकारीणीची निवड ॲड.मानसिंग परदेशी यांच्या अध्यक्ष खाली एकमताने करण्यात आली. त्यामध्ये ॲड.बी.आर. पाटिल यांची अध्यक्षपदी, ॲड.निलेश तिवारी यांची उपाध्यक्षपदी तर ॲड. के.टी. पाटिल यांची सचिवपदी निवड करण्यात आली. भडगाव वकील संघाचे सदस्य ॲड. एन.बी. शिसोदे, ॲड.प्रकाश तिवारी, ॲड. आर.के.वाणी, ॲड.एम.बी. पाटिल, ॲड. एस.आर. वानखेडे, अॅड. ए.डी. बाग, ॲड. पी.के.जयस्वाल, ॲड. आप्पासाहेब सोनवणे, ॲड.एच.ए. कुलकर्णी, ॲड.व्हि.आर.महाजन, ॲड. मानसिंग परदेशी, ॲड.बी.टी.अहिरे, ॲड.सुनिल सोनवणे, ॲड.कुलदीप पवार, ॲड.रणजीत पाटिल आदी उपस्थित होते. सर्वांनी नवीन कार्यकारीणीचे स्वागत व अभिनंदन केले.