भडगाव । स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर व महाराणा प्रताप यांची जयंती साजरा करण्यात आली. या कार्यक्रमास भडगाव पोलीस स्टेशन हे.कॉ. लक्ष्मण सुर्यवशी, पो कॉ. लक्ष्मण पाटील, दिपक सुरवाडे, नगरसेविका योजना पाटील, प्रा,सुरेश कोळी, अभाविप शाखा विस्तारक श्रीराम कधारे, नितीन महाजन, सागर महाजन, गोकुळ महाजन, सूर्यभान वाघ, दिनेश दुसे, राहुल पाटील, नागेश वजिरे, निकिता महाजन, आश्विनी महाजन, दर्शना गोसावी, शुभम सुराणा, विशाल परदेशी, मयुर महाजन उपस्थित होते.