भडगाव शहरातील 33 वर्षीय महिलेचा विनयभंग

molestation of a woman in Bhadgaon : A case was registered against one भडगाव : शहरातील एका भागातील 33 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एका विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेचा केला विनयभंग
शहरातील एका परीसरातील 33 वर्षीय विवाहितेचा फोटो संशयीत आरोपी भूषण मनोहर पाटील याने मोबाईलला स्टेट्सला ठेवला व त्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेला शिविगाळ करीत महिलेचा विनयभंग करून लज्जा उत्पन्न उत्पन्न होईल, असे कृत्य केरण्यात आले. या प्रकरणी भडगाव पोलिसात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी भूषण मनोहर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआ कैलास गीते करीत आहेत.