भाजपचा कार्यकर्ता मेळावा

0

नेरुळ : वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई भाजपचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे तसेच आमदार तसेच भाजप युवा मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष असलेले योगेश टिळेकर हे उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.