भाजपच्या बंडखोर खासदाराने केली नव्या पक्षाची स्थापना ठळक बातम्या On Sep 2, 2018 0 Share पानीपत-हरियाणातील कुरुक्षेत्र मतदार संघाचे भाजप खासदार राजकुमार सैनी यांनी भाजपला सोडचिट्टी देत नव्या पक्षाची स्थापना केली आहे. लोकतंत्र सुरक्षा पार्टी या नावाचा हा त्यांचा नवीन पक्ष आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली होती. bjp mpHariyanarajkumar saini 0 Share