जळगाव – शहरातील भाजप, एमआयएमचे नगरसेवक कालपासून गायब असून सोमवारी सकाळी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जळगाव मनपात सत्तांतर करण्याच्या हालचाली जोरात सुरू असून मुंबईहुन सर्व सूत्रे हलवली जात आहे.
सविस्तर बातमी लवकरच