भाजपला हिंदुत्वाचा विसर पडला-शिवसेना

0

मुंबई- हिंदुत्वाच्या मुद्दयांवर निवडणूक लढवून भाजप सत्तेत आला आहे. मात्र सत्ता मिळविल्यानंतर भाजपला हिंदुत्वाचा विसर पडला आहे असे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सत्तेत आल्यानंतर राम मंदिर बांधण्याचे आश्वासन भाजपने दिले होते मात्र ते अद्याप पूर्ण केलेले नाही असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.