जळगाव । भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने कुलभूषण जाधव यांना कोणत्याही प्रकारची शहानीशा न करता फाशीची शिक्षा ठोठावल्याने पाकिस्तानाचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक सुनिल माळी, दिपक सूर्यवंशी, जितेंद्र मराठे, जयश्री पाटील, विशाल त्रिपाठी आदी.