भाजपाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

0

धरणगाव । येतील कल्याणे खु ॥ व निशाणे येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजीत केला होता हा मेळावा जिह्ला परिषद व पंचायत समिति निवडणुकी साठी हे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांना जोरात कामाला लागा असे आवाहन केले. साळव बांबोरी बु॥ व सोनवद-पिंप्री या गटातील माधुरी अत्तरदे व पंचायत समितीसाठी संगीता पाटिल उमेदवार यांना निवडून आना असे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना व्यक्त केले. खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिताताई वाघ, पी.सी.पाटील, सुभाष पाटील, संजय महाजन यांनी मार्गदर्शन केले. शिरीष बयस, चंद्रशेखर अत्तरदे, शेखर पाटील, प्रेमराज पाटिल, विशाल पाटील, सोनवद-पिंप्री गटातील व साळवा बांभोरी गटातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्यासह युवा मोर्चा भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकानी, महिला भगिनी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.