भाजपा लोकप्रतिनिधीची ‘कामक्रिडा’ व्हायरल

1

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ
‘त्या’ लोकप्रतिनिधीची माहिती घेण्यासाठी मुंबईसह दिल्लीवरून हालचाली
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हा लोकप्रतिनिधी एका अलिशान खोलीत महिलेसोबत कामक्रिडा करताना दिसत आहे. या फोटोंमुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे. हॅट्ट्रीक करण्याची स्वप्ने पाहणारा हा लोकप्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याचे एका महिलेसोबतचे अश्‍लील फोटो समोर आले आहेत.

कथित फोटो एका खोलीतील असून, तेथील अंतर्गत सजावटीवरून बंगला, हॉटेल किंवा गेस्ट हाऊसची ही खोली असावी, अशी शक्यता आहे. ‘कामक्रिडे’त आकंठ बुडालेला हा ‘व्हाईट कॉलर’ लोकप्रतिनिधी आणि ‘ती’ महिला या दोघांच्याही अंगावर कपडे नाहीत. त्याच स्थितीत नंतर ते एका खिडकीजवळील सोफ्यावर एकमेकांना खेटून बसले आहेत. यावेळी या रंगेल लोकप्रतिनिधीच्या हातात मोबाईलसारखी वस्तूही दिसून येत आहे. मात्र, या फोटोला स्पष्टता (क्लिअ‍ॅरिटी) नसून, त्यात संबंधित रंगेल लोकप्रतिनिधीचा चेहरा पुसट दिसत आहे. त्यामुळे तो नेमका मोबाईलकडे पाहत आहे की, त्याचे डोळे मिटलेले आहेत हे दिसत नाही.

डोळे अर्धवट मिटलेले
महिलेसोबत कामक्रिडा करताना रंगेल लोकप्रतिनिधीचे डोळे अर्धवट मिटलेले दिसत आहेत. त्यामुळे हे कथित फोटो बेशुध्दावस्थेत काढले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. हा लोकप्रतिनिधी व महिलेचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढलेले आहेत आणि तेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बेडवर खोबरेल तेलाची बाटली
गुबगुबीत गादी असलेल्या डबल बेडवर लोकप्रतिनिधी व महिलेची कामक्रिडा सुरू असून, त्यांच्या शेजारी एका नामांकित कंपनीची खोबरेल तेलाची बाटली ठेवली असल्याचेही या फोटोत दिसत आहे.

‘जनशक्ति’ने वाचा फोडली
‘जनशक्ति’ने सर्वात प्रथम या प्रकरणाला वाचा फोडली. याबाबतचे वृत्त ऑनलाईन प्रसिध्द केल्यानंतर ते अवघ्या दोन तासात हजारो वाचकांपर्यंत पोहोचले. या वृत्ताबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ‘जनशक्ति’च्या कार्यालयात दिवसभर फोन खणखणत होते.

फोटोची सत्यता नाही
या फोटोतील व्यक्ती ही भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीसारखीच दिसत आहे. पण हे कथित फोटो खरे आहेत की, मॉर्फ केले गेले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.