नवी दिल्ली । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला. तर यावर पलटवार करताना काँग्रेसने म्हटले आहे की, भारत दलितमुक्त करण्याचे काम भाजप करत आहे. यांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शाब्दीक चकमकी होत असल्याचे पहायाला मिळत आहे.