खेड । तालुक्यातील भामा आसखेड धरण 100 टक्के भरल्यामुळे आमदार सुरेश गोरे याच्यांत हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, माजी जि. प. सदस्य किरण मांजरे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख एल. बी. तनपुरे, अधिकारी वर्ग मेमाणे, बेंद्रे, पांडे व ग्रामस्थ उपस्थित होते.