शिखर धवनची बॅट तळपली नाबाद अर्धशतक

0

ओव्हल:भारत, ऑस्ट्रेलिया दरम्यान आज होत असलेल्या महत्वपूर्ण लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. २१ षटकात भारतताने बिनबाद १२१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ५७ तर, शिखर धवन ने ६२ धावा केल्या आहेत. या सामन्यात शिखर धवन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९ हज्जार धावा पूर्ण केल्या आहेत.

धवन ने ६५ चेंडूत ६२ धावा, तर रोहितने 70 चेंडूत ५७ धावा करून तंबूत परतला आहे. रोहित शर्मा चा झेल नॅथन कोल्टर नायलने पकडून परत पाठवला आहे.