भारतात मालिका जिकणे मोठी उपलब्धी

0

मेलबर्न । भारत ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटीची कसोटी ही धरमशाला येथे खेळली जाणार आहे. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूकडून अनेक वक्तव्य येत आहे. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एलन बॉर्डर म्हणाला की स्टीव स्मिथ चा संघ भारतमध्ये कसोटी मालिका जिकणे हे ऑस्ट्रेलियाच्या ईतिहासात एक सर्वश्रेष्ठ उपलब्धीमध्ये मोजली जाईल.

2-1 जिकण्याचे वारंवार संधी मिळत नाही-हेजलवुड
या दोन संघामध्ये 1-1 ची बरोबरी आहे.कसोटी मालिकेतील शेवटीची कसोटी शनिवारी धरमशाला येथे खेळली जाणार आहे.बॉर्डर ने म्हणाला की, भारतात कसोटी जिकणे हे ऑस्ट्रेलियाच्या ईतिहासात एक अविश्वसनीय उपलब्धी असेल.आम्ही एशेज कपची गोष्ट करत आहे.अशी वेळी खुप कमी येते की जेथे आम्ही विजय प्राप्त केला नाही.

शेवट्या दिवशी फलंदाजी करणे मोठी उपलब्धी होती
भारत विषय असा आहे की सुरवातीपासून खुप कमी विजय मिळविले आहे.ते म्हणाला की मला याचे आश्‍चार्य नाही आहे की आमचा संघ 1-1 च्या बरोबरीत आहे.तिसर्‍या कसोटीतील शेवटच्या दिवशी फलंदाजी केली ती मोठी उपलब्धी होती. यावरूनच स्पष्ट होते की आमचा संघ किती पुढे आला आहे. ही मालिका ड्रॉ जरी झाली तरी आमच्यासाठी मोठी गोष्ट राहणार आहे.मी याच्यासाठी म्हणत आहे की जे लोक म्हणत होते की ऑस्ट्रेलियांचा संघ भारत सघर्ष करील.