भारत आणि ऑस्ट्रेलियात संयुक्त रेडिओ कम्युनिटी प्रकल्प

0

नवी दिल्ली- नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महत्वाच्या सामाजिक-आर्थिक समस्यांबद्दल माहिती देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संयुक्त रेडिओ कम्युनिटी प्रकल्प राबविला जाणार आहे. कॅटेसिटी बिल्डिंग आणि नॉलेज-शेअरींग इन सिटीझन मीडिया एंटरप्राइज डेकिन युनिव्हर्सिटी आणि भारतीय भागीदारांसोबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रॉड्रिग्स आणि ऑस्ट्रेलियन भागीदारांकडील एक संघ सप्टेंबरमध्ये बेंगलुरुत होते. त्यावेळी याबाबत विचार सुरु होता.