मुंबई । व्यावसायिक भारतीय बॉक्सर विजेंदरसिंग हा चीनच्या झुल्फीकारमाईमाई तियाली यांच्याबरोबर खेळणार आहे. हि स्पर्धा डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चँपियन विजेंदरसिंग व डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅपियन झुल्फीकार त्यांचे सध्याचे पुरस्कार राखण्यासाठी कडवी झुंज होईल. या सामन्यात आपला पुरस्कार तर कायम ठेवेलच पण दुसर्या प्रतिस्पर्ध्याचा पुरस्कारही घेईल.या सामन्याची तारीख अजुन जाहिर झालेली नाही.