भारत वि ऑस्ट्रेलिया: भारताचा पहिला डाव घोषित !

0

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिला डाव ७ बाद ६२२ या धावसंख्येवर घोषित केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दीडशतकाच्या जोरावर भारताला ही दमदार मजल मारता आली.