भारीप बहुजन महासंघात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

0

भुसावळात पक्षाचा मेळावा : माजी मंत्र्यांसह पदाधिकार्‍यांची उपस्थिती

भुसावळ- भारीप बहुजन महासंघाचा जिल्हास्तरीय संकल्प मेळावा व भव्य प्रवेश सोहळा मंगळवारी शहरातील आनंद लॉनवर झाला. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत पक्षात प्रवेश केला.

यांची मेळाव्यास उपस्थिती
प्रसंगी भारीप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश उपाध्यक्ष हिरासिंग राठोड, प्रदेश सहसचिव प्रा.डॉ.सुरेश शेळके, माजी कॅबिनेट मंत्री दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक जळगांव खान्देश शरद वसतकार, बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष गणेश चौकसे, जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, जिल्हा संघटक असलम बागवान, संघटक सचिव प्रवीण आखाडे, जिल्हा सचिव संजय सुरडकर, चोपडा नगरसेवक अशोक बाविस्कर, कौस्तुभ शिंदे, मनोज कापडे, रुपेश साळुंके, प्रमोद बावस्कर युवा तालुकाध्यक्ष भुसावळ, महेश तायडे, नीलिमा निकम, संगीता भामरे आदींची उपस्थिती होती.

यांनी घेतले परीश्रम
सुपडा निकम, महेंद्र सुरडकर, बाळू शिरतुरे, संजय कांडेलकर, सचिन बार्‍हे, काशिनाथ गायकवाड, विश्वनाथ मोरे, गोपीचंद सुरवाडे, देवदत्तमकासरे, बबन कांबळे, अरुण नरवाडे, भीमराव साळुंके, गणेश इंगळे, विद्यासागर खरात, निलेश जाधव, तुषार जाधव, विशाल बाविस्कर, किशोर सोनवणे, दिनेश नरवाडे, जयराज पवार, सारीपुत्त गाढे, प्रमोद इंगळे, रवींद्र ब्राम्हणे, सचिन सुरवाडे, आधार कांबळे, राजू सोनवणे, अन्ना मोरे, संदीप मोरे, बबलू बिर्‍हाडे, जगन गुरचळ, संजय धुंदले, सुमित बोदडे आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन सारीपूत्र गाढे तर आभार जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांनी मानले.