भुसावळ- ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळतर्फे भुसावळ ते श्री क्षेत्र शिर्डी दरम्यान 6 ते 14 जानेवारीदरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई मंदिर, झेटीसी येथून साईबाबांची पालखी श्री क्षेत्र शिर्डीकडे निघणार आहे. पदयात्रेत सहभागासाठी बिपीन इलेक्ट्रॉनिक 9822455504, किशोर पाटील, पी.एस.राजपूत, दीपक आंबोडकर, चंदू बोरसे, पंकज बडगुजर, सतीश कापडणे, दिनेश शिंदे, अरुण पाटील आदींशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.