भुसावळात अटल योजनेचे उद्घाटन

0

भुसावळ : केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या अटलचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी दुपारी कोनशीलेचे अनावरण व जागेचे भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, डीआरएम आर.के.यादव, खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्यासह शहरातील नगरसेवक व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.