भुसावळात आज सीएम चषकाचे उद्घाटन

0

भुसावळ- शहरातील कोरोनेशन टेनिस क्लबवर सोमवारी दुपारी 12 वाजता सीएम चषकाचे उद्घाटन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संयोजक अनिकेत पाटील यांनी केले आहे.