भुसावळ : शहारातील 34 वर्षीय इसमाची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची घटनेने शहरात खळबळ उडााली. मात्र ही हत्या कुणी वा कोणम्या कारणाने केली? याचा अद्याप उलगडा होवू शकलेला नाही. संदीप गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) असे मयताचे नाव आहे. खुनाची माहिती कळताच अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.