भुसावळ- एनआरएमयूच्या लाईन शाखेकडून सी अॅण्ड डब्ल्यू अप रीपेअर डेपोमध्ये डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते झाले. युनियनचे महामंत्री कॉ.वेणू नायरे अतिथी होते. रेल्वे हॉस्पीटलचे सीएमएस डॉ.जी.थॉ.मस, वरीष्ठ यांत्रिक इंजिनिअर सुदीप प्रसाद, कार्मिक अधिकारी गांगुर्डे यांची उपस्थिती होती. प्रसंगी 205 दात्यांनी रक्तदान केले.
यांनी घेतले परीश्रम
मंडल सचिव आर.आर.निकम, मंडल अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, शाखा सचिव अरुण धांडे, विजय पाटील, गुरूदत्त मकासरे, योगेश बारी, महेंद्र टाक, नरेंद्र मनोहर, जी.डी.भालेराव, एस.आर.मुरई, निमू नफाडे, किशोर, ए.एस.झोपे, सुनील निकम, अनिल मिसाड, जी.जी.ढोले, अजमल खान, रवी चौधरी, टी.आर.पांडव, रवी भालेराव, इसरार खान, पी.पी.बेंडाळे, किरण सोनवणे, ए.के.डे., एस.एस.झोपे, रमेश परदेशी, किशोर रणदिवे, साबीयाबी, संदीप वाघोदे, जी.डी.भालेराव, आर.एम.चेऊलकर, आर.एस.साळुंके, लुईस गबरेल, तुषार नेहते, नीलेश कुलकर्णी, सुनील निकम आदींनी परीश्रम घेतल्याचे मंडल सचिव आर.आर.निकम कळवतात.