भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदाराला ट्रकने चिरडले

0

जुन्या सातार्‍यातील घटना ; अपघातानंतर ट्रक चालकासह क्लीनर पसार

भुसावळ- शहरातील जुना सातारा भागात दुचाकीवरून जात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील हवालदारास ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या सातार्‍यात घडली. या अपघातात राजेश एस.पारधे हे जागीच ठार झाले तर अपघातानंतर ट्रक चालकासह क्लीनर वाहन सोडून पसार झाले. अपघातानंतर काही वेळ या भागात वाहतूक ठप्प झाली तर शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला असून ट्रक ताब्यात घेतला आहे.

(सविस्तर उद्याच्या अंकात)