भुसावळात शॉक लागून मजुराचा मृत्यू

0
भुसावळ- शहरातील खडका रोड भागात घराचे काम सुरू असताना लोखंडी आसारी 33 केव्हीच्या वीज तारांना टच झाल्याने शॉक लागून चंद्रकांत सुरेश मिस्त्री (32) यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.