भुसावळ। शहरात उत्सवाच्या पार्श्वभुमिवर कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने 17 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये मनोहर आत्माराम सुरळकर, संजय आत्माराम सुरळकर, प्रमोद मुरलीधर तायडे (रा. पंचशिल नगर), राजू रामा सुरळकर, विनोद तायडे, फारुक शेख अजीज कुरेशी (रा. हद्दीवाली चाळ), कैलास गुलाबसिंग चौधरी, सौरभ यशवंत लोखंडे, राजेंद्र मुरलीधर मोरे (रा. कंडारी), राजू वना सपकाळे (न्यू. पोर्टल चाळ), धीरज आनंदा चंडाले (सुभाष नगर), विक्की विलास राजपूत (गमाडिया प्रेस), गणेश रमेश कवडे (गमाडिया प्रेस), विक्रांत गणेश देवपूजे (शिवाजी नगर), रविंद्र बाबुराव खरात, सागर उर्फ प्रेमसागर खरात, आशिष रविंद्र खरात (आगवाली चाळ) यांचा समावेश आहे.