भुसावळ बाजारपेठ ठाण्यात सहा.पोलिस निरीक्षक शिंदेंनी स्वीकारला पदभार खान्देशभुसावळ On Mar 10, 2019 0 Share भुसावळ- बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे यांनी रूजू होवून पदभार स्वीकारला. त्यांची मुंबई येथून बदली झाली आहे. बाजारपेठ ठाण्यात सहाय्यक निरीक्षकांचे पद गेल्या काही महिन्यांपासून रीक्त होते. 0 Share