भुसावळ- भुसावळ येथे ओबीसी मार्चाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, अँड.प्रकाशराव पाटील, अँड.योगेशजी बाविस्कर, प्रवीण इखनकर, सुरेशभाऊ कुटे, राजेश चौधरी, अनिल आर.चौधरी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगावचे अध्यक्ष विकास महाजन यांनी सरचिटणीस अजय भोळे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष प्रवीण इखनकर उपस्थिती होते.