भुसावळ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात दिवसभरात ८७ रुग्ण आढळून आले आहेत. भुसावळ तालुक्यात सर्वाधिक चाळीस रुग्ण आढळून आले आहेत.

 

जळगाव शहर १६ , जळगाव ग्रामीण १ , भुसावळ ४० , अमळनेर  ५, चोपडा ६, भडगाव १, धरणगाव १, जामनेर १, पारोळा २, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ४, आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकूण ८७ रुग्ण आढळून आले आहेत.

 

आतापर्यंत एकूण १ लाख ४३ हजार १२७ करुणा रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ गुरु घडा गोरे होऊन घरी परतले आहेत तर २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.