भुसावळ शहर पोलीस स्टेशन मध्ये अति उत्स्फूर्तपणे गणेश मूर्ती चे विसर्जन करण्यात आले

भुसावळ शहर पोलीस स्टेशन च्या वती ने पोलीस बांधवांनी गणेश मूर्ती चे विसर्जन वाजत गाजत ढोल तश्या च्या तालावर नाचत अति उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक एक्क चे दर्शन देऊन गणेश मूर्ती चे विसर्जन करण्या आले व शहर पोलीस स्टेशन च्या हद्दी मधील सर्व गणेश मंडळ चे विसर्जन शांततेत पार पाडून नंतर त्याचा पोलीस स्टेशन चा गणपती विसर्जन केला श्रहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शिं गजानन पनघड उप निरीक्षक अनिल मोरे निलेश गायकवाड psi संजय कणखरे psi पाथरवड संजय पाटील राजेश बोदडे प्रमोद पाटील आशा ताई तडवी अनिल पाटील भुषण चौधरी झाकीर सोपान पाटील प्रमिला गजरे स्मिता अहिरे दीपाली यादव होमगार्ड बाविस्कर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते