भोई समाज क्रांतीदल शाखांचे उद्घाटन

0

निंभोरा। राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलातर्फे जिल्ह्यात 4 विविध शाखांचे उद्घाटन 6 रोजी पार पडले. राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने, कोअर कमिटी महासचिव रोहित शिंगाणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना इच्छे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर बावने, महिला मंच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुजाता फुलपगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमास युवा मंच महासचिव तुषार साटोटे, जिल्हाध्यक्ष यशवंत शिवदे, जळगाव जिल्हा सचिव महारु शिवदे, जितेंद्र जावरे, तालुका सचिव सुनील भोई, शहर उपाध्यक्ष राहुल भोई, कार्याध्यक्ष ओंकार भोई, मार्गदर्शक शिवदास भोई, निरंजन वानखेडे, पंकज भोई, भीमा भोई, मुकेश भोई, डिगंबर भोई, गोकुळ भोई, दीपक भोई, ईश्वर भोई, अरुण भोई, उपाध्यक्ष दीपक भोई, सचिव लक्ष्मण भोई, विलास भोई, गणेश भोई, गणेश शिवलाल भोई, माजी सरपंच पंकज महाजन, सरपंच चौबे व भोई समाजबांधव उपस्थित होते.