रावेर । रात्री सातपुडा पर्वतात जोरदार पाऊस झाल्याने भोकर नदी वाहायला लागली असुन यामुळे पुनखेडा, पातोंडी गावाचा संपर्क तूटला आहे. रात्री पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपल्याने भोकर नदी दुथळी भरून वाहत आहे. यामुळे जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावरील चार चाकी तीन चाकी वाहतूक बंद झाली आहे.
सविस्तर बातमी वाचा उदयाच्या जनशक्तीत