भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे करण्यात आले होते त्याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.माधुरी पाटील विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे प्रा. डॉ.अनिल सावळे प्रा.संगीता धर्माधिकारी डॉ. डी एस राणे डॉ. संजय बाविस्कर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी कळवितात