भुसावळ प्रतिनिधी दि 1
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दिनांक 03 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रथम वर्ष बी ए, बी कॉम, बी एससी, एम एससी, एम ए, एम कॉम वर्गातील विद्यार्थी यांचे मेडिकल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला आहे यात डॉ मिलिंद पाटील जनरल सर्जन, डॉ जान्हवी पाटील स्रीरोगतज्ञ , डॉ धैर्यसागर राणे नेत्र रोगतज्ञ,
डॉ रीना पाटील दंत चिकित्सक
उपस्थित राहणार आहे असे प्राचार्य डॉ राजू फालक, मेडिकल तपासणी समिती अध्यक्ष डॉ जी वाघुलदे व प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ संजय चौधरी यांनी कळविले आहे