‘मंकी मॅन’चे दिग्दर्शन करणार ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम देव पटेल

0

लॉस एंजेलिस : अभिनेता देव पटेल आता दिग्दर्शनात उतरणार आहे. ‘मंकी मॅन’ या थ्रिलर चित्रपटाचे तो दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात देव अभिनयदेखील करणार आहे. ‘मंकी मॅन’ ही भारतातील एका व्यक्तीची कथा आहे. देव पटेलने पॉल एंगवनावेला आणि जॉन कोली यांच्यासोबत ‘मंकी मॅन’ची पटकथा लिहिली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातील या चित्रपटाचे शूटींग मुंबईत होणार आहे.