मंगळसूत्र चोरट्याला नागरिकांकडून चोप

0

पिंपरी : पाणी मागण्राच्रा बहाण्राने घरात घुसून ज्रेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणार्‍रा चोरट्याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. नागरिकांनी सुरुवातीला या चोरट्यास बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्रा ताब्रात देण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. 28) सारंकाळी साडेपाचच्रा सुमारास पिंपरीतील, संत तुकारामनगर रेथे घडली. मेहफुत अहमद मदलुब शेख (वर 32, रा. पिंपळे-गुरव) असे अटक करण्रात आलेल्रा चोरट्याचे नाव आहे. राबाबत एका 61 वर्षीर महिलेने पिंपरी पोलिस ठाण्रात फिर्राद दिली आहे.

पाणी मागण्याचा बहाणा
पोलिसांनी दिलेल्रा माहितीनुसार, आरोपी मेहफुत हा बेकरीमध्रे काम करतो. मंगळवारी दुपारी तो संत तुकारामनगर रेथे आला. फिर्रादी महिलेकडे पाणी मागण्राच्रा बहाण्राने घरात घुसला. फिर्रादी महिलेच्रा गळ्रातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी असा 75 हजार रुपरांचे दागिने घेऊन पळून गेला. परिसरातील नागरिकांनी त्राचा पाठलाग करून पकडून पोलिसांच्रा ताब्रात दिले. त्राच्राकडून 37 हजार 500 रुपरे किमतीचे दागिने आणि 40 हजार रुपरे किमतीची एक दुचाकी (एमएच 14, सीबी 2929) असा ऐवज जप्त करण्रात आला आहे. त्राच्राकडून आणखी गुन्हे उघडकीस रेण्राची शक्रता पोलिसांनी वर्तविली आहे. पिंपरी पोलिस ठाण्राचे पोलिस उपनिरीक्षक घुगे तपास करत आहेत.