मंडळाची नियुक्ती

0

नांदेड । बिलोली बाजार समितीवर अखेर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. वर्षभरात पाचव्यांदा आलेली यादी राज्य शासनाकडून मंजूर करून प्रशासकीय मंडळाची निवड करण्यात आली. सभापतीपदी शांतेश्‍वर पाटील लघुळकर यांची निवड झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.