बारामती । राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, या माध्यमांनी उठविलेल्या अफवा आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट मत राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
आता सध्याचे माझे वय हे 78 वर्षे आहे. त्यामुळे आता कोणतेही आंदोलन करण्याचे माझी मानसिकता नाही. अद्यापपर्यंत एकाही शेतकर्याला कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे सरकारचे नेमके काय चालले आहे. हे कळत नाही