मकर संक्रांतिची विशेष माहिती

मकर संक्रांतीचा सण म्हणजे पतंग आणि तीळ-गुळाच्या मिठाया हे घट्ट समीकरण आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहताआपल्या युजर्सना घरातूनच सुरक्षित राहून हा सण छान साजरा करता यावा यासाठी मीशो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. घराची सजावटस्वयंपाकघरडायनिंग यासाठीच्या उपयोगी व आकर्षक वस्तू आणि कपडे अशी भरपूर उत्पादने मीशोवर परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

मीशोवरील खास उत्पादनांची झलक

घराची सजावट:

  • कुटुंबाने एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची नामी संधी म्हणजे सण आणि त्यासाठी तुमच्या घराची अनोखी सजावट करण्यासाठी ही सुंदर वॉल हँगिंग्स नक्की खरेदी करा.
  • लिविंग रूम असो किंवा डायनिंग एरिया किंवा बेडरूमया छानशा कुशन्स तुमच्या घराला नवेताजेटवटवीत बनवतील.

भेटवस्तू

  • मधल्या वेळेसाठी पोषक खाण्याचे स्वादिष्ट पर्याय देणारे हे ड्राय फ्रुट हॅम्पर आरोग्यदायी आणि आकर्षक देखील असल्याने भेट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहे.
  • मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना तिळाचे लाडू भेट म्हणून द्या.  चविष्टखुसखुशीतपोषक आणि संक्रांतीला हवेच असे हे लाडू सगळ्यांना नक्कीच आवडतील.

सणासाठी खास कपडे

  • संक्रांतीसाठी पारंपरिक काळी साडी आणि सोबत सुंदरसा ब्लाउज यांची खरेदी झालीच पाहिजे.  चंदेरी कॉटनहॅन्डलूम सिल्क यांचे उत्तमोत्तम पर्याय मीशोवर उपलब्ध आहेत.
  • बिल्लोरांनी सजवलेलेगोल्ड-प्लेटेड पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीची ही योग्य वेळ आहे.  महाराष्ट्रीयन पद्धतीचा शानदार साज‘ देखील मीशोवर खरेदी करता येईल.

पुरुषांसाठी हा कुर्ता अतिशय सुबक आणि स्टायलिश आहे.  जीन्स असो किंवा पारंपरिक पायजमात्यावर हा कुर्ता घालून तुम्ही उठून दिसणार हे नक्की.