मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगणा राणावतचा बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर रिलीझ झाला आहे. या चित्रपटातला बारच्या वाद विवादात अडकावे लागले मात्र आता हा चित्रपट रिलीझ होण्याच्या मार्गावर आला आहे.
हा चित्रपट झांसीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाच्या फॅन्सना कंगनाचा हा वेगळा रूप पाहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून कंगनाचा काम उत्कृष्ट दिसून येत आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी २०१९ला रिलीझ होणार आहे.